जन्म व मृत्यू नोंदणी (Birth & Death Registration)
प्रक्रिया:
- बाळ जन्माला आल्यावर २१ दिवसांच्या आत नोंदणी करणे अनिवार्य आहे.
- रुग्णालयातून मिळणारा रिपोर्ट आणि पालकांचे आधार कार्ड आवश्यक.
- २१ दिवसांनंतर नोंदणी करण्यासाठी प्रतिज्ञापत्र (Affidavit) आवश्यक आहे.