शहरातील सांडपाणी व्यवस्थापन आणि गटार सफाईसाठी हा विभाग कार्यरत आहे.
जर आपल्या भागात ड्रेनेज लाईन चोक झाली असेल तर त्वरित तक्रार नोंदवा.