नाशिक महानगरपालिका - प्रभाग विकास पोर्टलवर आपले स्वागत आहे.
प्रभाग ४ मधील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण.
नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम चालू आहे.
नाना नानी पार्क सुशोभीकरण प्रस्ताव.
नागरिकांच्या फायद्यासाठी विविध शासकीय योजनांची माहिती येथे उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी मेनू मधील 'योजना व लाभ' पहा.