Logo

नाशिक महानगरपालिका

कचरा व्यवस्थापन (Solid Waste Management)

घंटा गाडी वेळापत्रक

सकाळी ७:०० ते ११:०० वाजेपर्यंत आपल्या प्रभागात घंटा गाडी येईल.

कृपया ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा ठेवा.