K#n1b5qmVIu&5vcj रस्ते दुरुस्ती व डांबरीकरण - Nashik Municipal Corporation रस्ते दुरुस्ती व डांबरीकरण - Nashik Municipal Corporation
NMC Logo

नाशिक महानगरपालिका
Nashik Municipal Corporation

रस्ते दुरुस्ती व डांबरीकरण

Work Image
परिसरातील खराब झालेल्या व खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करून नवीन डांबरीकरण करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना सुरक्षित व सुलभ वाहतूक सुविधा मिळाली असून पावसाळ्यात होणाऱ्या अपघातांचा धोका कमी झाला आहे. दैनंदिन ये-जा अधिक सुरळीत झाली आहे.
← मागे (Back)
NMC Footer
Number copied!