अडगाव येथे नवीन आयटी पार्क उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.
नाशिकसाठी रबर टायरवर चालणारी मेट्रो निओ सेवा लवकरच मंजूर होण्याची शक्यता.