Q. जन्म दाखला किती दिवसात मिळतो?
A. अर्ज केल्यापासून साधारणतः ३ ते ५ दिवसात दाखला मिळतो.
Q. कचरा गाडी येत नसल्यास कोठे संपर्क करावा?
A. आपण 'तक्रार नोंदणी' विभागात जाऊन तक्रार करू शकता किंवा १८००-२२-१२३४ वर कॉल करा.
Q. घरपट्टी भरण्याची शेवटची तारीख काय आहे?
A. आर्थिक वर्षाच्या ३१ मार्च पूर्वी घरपट्टी भरणे आवश्यक आहे.