नाशिक महानगरपालिका
जनसंवाद - भेटीची वेळ (Appointments)
थेट भेटण्याची वेळ:
अधिकारी
वार
वेळ
माननीय आयुक्त
सोमवार व गुरुवार
दुपारी ४:०० ते ६:००
विभाग प्रमुख (आरोग्य)
मंगळवार
सकाळी ११:०० ते १:००
नगरसेवक (प्रभाग ४)
दररोज
सकाळी ९:०० ते ११:००
टीप: शासकीय सुट्टीच्या दिवशी कार्यालय बंद राहील.